आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर सोशल मीडियावर सुखदा अॅक्टीव्ह असते. तिच्या चाहत्यांसह तिचे ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचा स्टनिंग आणि घायाळ करणार अंदाज पाहायला मिळतो आहे. सोशल मीडियावर सुखदाचा हे फोटो व्हायरल होतोय.
संजय लीला भन्साळींच्या सिनेमातील ही हिरोईन आहे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 07:15 IST