Join us

'# लय आवडतेस तू मला'मध्ये अनोखी प्रेमकहाणी, सरकारने थापल्या तब्बल ३० भाकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 4:00 PM

#Lay Aavdtes Tu Mala Serial : '#लय आवडतेस तू मला' या मालिकेतील सरकार बॉडीगार्ड (राजा) म्हणून साहेबरावांच्या घरी गेला आहे. बॉडीगार्ड म्हणून तो त्याची उत्तमप्रकारे ड्युटी करताना दिसून येत आहे. बॉडीगार्ड असण्यासोबत तो आता सानिकाचा ट्रेनरदेखील आहे.