Join us

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2024 11:58 AM

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत वर्णी लागली आहे. मालिका रंजक वळणावर असतानाच आता मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठीबिग बॉस मराठी