Join us  

हलालबद्दल अनुरागसोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2016 8:13 AM

दिग्दशर्क अनुराग कश्यप सध्या रामण राघव २.० या त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी कान फिल्म फेस्टिव्हलला गेलेले आहेत. तसेच हलाल या ...

दिग्दशर्क अनुराग कश्यप सध्या रामण राघव २.० या त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी कान फिल्म फेस्टिव्हलला गेलेले आहेत. तसेच हलाल या मराठी चित्रपटाचेही कानमध्ये स्क्रिनिंग होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते अमोल कांगणेही सध्या तिथेच आहेत. नुकतीच अमोल यांची भेट अनुराग कश्पयांच्यासोबत झाली. अनुराग कश्यप यांनी जवळजवळ तीन तास अमोलसोबत हलाल या चित्रपटाविषयी चर्चा केली. या चित्रपटाचे कथानक अनुरागला अतिशय आवडले असल्याचेही त्यांनी अमोलला सांगितले.