‘मी कसे सिद्ध करू की मी सेक्स केला नाही?’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2016 11:27 AM
मी माझे केस रंगवायचे नाहीत का ? मी पाय पसरुन बसायचे नाही का ? की सिगरेट प्यायचे नाही ? ...
मी माझे केस रंगवायचे नाहीत का ? मी पाय पसरुन बसायचे नाही का ? की सिगरेट प्यायचे नाही ? मला पाहून कोण कसे सिध्द करणार की मी सेक्स केलेला नाही ? मी कसे सिध्द करु की मी सेक्स केला नाही ? असे प्रश्न सलोनी चोप्राने उपस्थित केले आहेत. महिलांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी वाईट असल्याबद्दलचा आवाज टीव्ही अभिनेत्री सलोनी चोप्राने उठवला आहे.सलोनी एम टीव्हीवर ‘गर्ल आॅन टॉप’ हा शो सादर करते. आपल्या सोशल अकाऊंटवर तिने सतत याविषयावर लिखाण केले आहे. मुलींना व्हर्जिन आहे हे सिध्द करण्यासाठी कय केले पाहिजे ?असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे.