Join us

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मार्गशीर्षात पाहायला मिळणार स्वामींचे महालक्ष्मी रूप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 4:50 PM

Jay Jay Swami Samarth : ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. हा आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात, मालिकेतील स्वामी समर्थांच्या विलक्षण लीलांचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.