Join us

'शुभविवाह' फेम अभिनेत्रीच्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली- "प्रत्येक एपिसोड आवर्जून पाहणारे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 4:55 PM

कुंजिकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. कुंजिकाने भावुक पोस्ट शेअर करत तिचं दु:ख व्यक्त केलं आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी