'बेपत्ता' कॉमेडियन सुनील पाल अखेर सापडला; दोन दिवसांपासून होता गायब, नेमकं काय घडलं? By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 11:47 PMSunil Pal missing: १ डिसेंबरला शो साठी मुंबईबाहेर गेलेला सुनील पाल होता 'नॉट रिचेबल'; पत्नीने घेतली होती मुंबई पोलिसांत धाव'बेपत्ता' कॉमेडियन सुनील पाल अखेर सापडला; दोन दिवसांपासून होता गायब, नेमकं काय घडलं? आणखी वाचा Subscribe to Notifications