Join us

Filmy Stories

१५ लोकांपैकी फक्त 'या' तिघांशीच मैत्री झाली! बिग बॉसमधून बाहेर आल्यावर आर्या जाधवचा खुलासा - Marathi News | rapper Aarya jadhav disclosure about friendship after evicted from bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :१५ लोकांपैकी फक्त 'या' तिघांशीच मैत्री झाली! बिग बॉसमधून बाहेर आल्यावर आर्या जाधवचा खुलासा

आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर जाण्याची शिक्षा सुनावल्यावर घराबाहेर येऊन आर्याने या तिघांची नावं घेतली आहेत (aarya jadhav, bigg boss marathi 3) ...

"अप्पाचा विषय लय हार्ड ए" ट्रेंडिंग गाण्यावर किरण मानेंचा भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | marathi actor kiran mane reel video on appacha vishay lay hard e song watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"अप्पाचा विषय लय हार्ड ए" ट्रेंडिंग गाण्यावर किरण मानेंचा भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच

सध्या सोशल मीडियावर "अप्पाचा विषय लय हार्ड ए" हे गाणं ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या ट्रेंडिंग गाण्यावर आता किरण मानेंनीही रील बनवला आहे.  ...

'उदे गं अंबे...' मालिकेत आदिशक्तीचं रुप साकारणारी मयुरी कापडणेने सांगितला दैवी अनुभव - Marathi News | Mayuri Kapdane, who played the role of Adishakti in the serial 'Ude Gam Ambe...' shared her divine experience. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'उदे गं अंबे...' मालिकेत आदिशक्तीचं रुप साकारणारी मयुरी कापडणेने सांगितला दैवी अनुभव

Ude Ga Ambe...Katha Sade Tin Shaktipithanchi : स्टार प्रवाहवर ११ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘उदे गं अंबे… कथा साडे तीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पहात आहेत. ...

Rupali Ganguly : "माझ्या मुलाचा जन्म हा चमत्कार..."; अभिनेत्रीला डॉक्टरांनी सांगितलेलं ती कधीच होणार नाही आई - Marathi News | anupamaa actress Rupali Ganguly revealed doctor told her you never conceive son birth is miracle | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"माझ्या मुलाचा जन्म हा चमत्कार..."; अभिनेत्रीला डॉक्टरांनी सांगितलेलं ती कधीच होणार नाही आई

Rupali Ganguly : रुपाली सध्या 'अनुपमा' या मालिकेद्वारे लोकप्रिय झाली आहे. ...

"मला माहीत आहे ते घर, आतली परिस्थिती अन्..." मराठमोळ्या अभिनेत्याने केलं 'बिग बॉस'चं कौतुक - Marathi News | bigg boss marathi season 4 contestant akshay kelkar share post on social media to praised bigg boss after watching bhaucha dhakka | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला माहीत आहे ते घर, आतली परिस्थिती अन्..." मराठमोळ्या अभिनेत्याने केलं 'बिग बॉस'चं कौतुक

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेचा विषय बनत आहे. ...

'४०-५० तृतीयपंथियांसोबत दीड दोन महिने...'; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळींनी सांगितला विलक्षण अनुभव - Marathi News | aai kuthe kay karte fame Milind Gawli played the role of transgender person in movie aamhi ka tisre | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'४०-५० तृतीयपंथियांसोबत दीड दोन महिने...'; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळींनी सांगितला विलक्षण अनुभव

मिलिंद गवळींनी एका सिनेमात तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. ही भूमिका साकारतानाचा खास अनुभव मिलिंद गवळींनी सांगितलाय (milind gawali) ...

"माझ्याकडून चूक झाली, पण निक्कीने...", आर्याने सांगितलं नेमकं काय घडलं? बिग बॉसवर व्यक्त केली नाराजी - Marathi News | bigg boss marathi 5 aarya jadhav gets live after evicted from house tell what happened nikki tamboli | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"माझ्याकडून चूक झाली, पण निक्कीने...", आर्याने सांगितलं नेमकं काय घडलं? बिग बॉसवर व्यक्त केली नाराजी

Bigg Boss Marathi Season 5 : घरातून बाहेर पडल्यानंतर आता आर्याने पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे. आर्याने इन्स्टाग्रामवरुन लाइव्ह जात टास्कदरम्यान नेमकं काय घडलं, ते सांगितलं. तसंच तिने बिग बॉसवर नाराजी व्यक्त करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.  ...

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसमध्ये परत बोलवलं तर जाणार का? आर्या म्हणाली... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Aarya Jadhao answers whether she would go back in bigg boss or not | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसमध्ये परत बोलवलं तर जाणार का? आर्या म्हणाली...

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: आर्या जाधवने केलं स्पष्ट, बिग बॉसमध्ये परत जाण्याविषयी म्हणाली... ...

ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाचा रॅम्प वॉक, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक! - Marathi News | Hina Khan walks ramp in bridal wear amid cancer treatment Watch | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाचा रॅम्प वॉक, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक!

अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. ...