Join us  

pregnant श्वेता साळवेचे stunning फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2016 12:10 PM

‘कहीं किसी रोज’फेम टेलिव्हिजन अभिनेत्री व मॉडेल श्वेता साळवे  ही लवकरच आई बनणार आहे. हल्ली नट-नट्या आपला बेबी बंम्प ...

‘कहीं किसी रोज’फेम टेलिव्हिजन अभिनेत्री व मॉडेल श्वेता साळवे  ही लवकरच आई बनणार आहे. हल्ली नट-नट्या आपला बेबी बंम्प लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. मात्र श्वेता साळवे हिला आपला बेबी बंम्प दाखवण्यात कुठलाही संकोच वाटत नाही. आई होणे हा माझ्यासाठी गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. मग मी माझा बेबी बंम्प का लपवू? असा रोखटोक सवाल ती करते. नुकतेच श्वेताने प्रेगनन्सी फोटोशूट केले. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लवकरच मॉम बनणार असणारी श्वेता या फोटोंमध्ये एकदम हॉट दिसतेय...तेव्हा बघा तर...