ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत राखी खूपच उदास दिसते आहे. राखीला पाहून तुला प्रेमात धोका मिळाला असंच वाटतंय. राखीने खूप साऱ्या दु:खी गाण्याची व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
ती पूर्ण झाली की, तीही तिकडे जाणार होती. असे राखीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. 29 जुलैला 2019ला मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलात राखीचे सीक्रेट मॅरेज झाले. हे लग्न इतके गुपचूप झाले की, लग्नाला केवळ 4-5 लोक तेवढे हजर होते. लग्नाची बातमी लपवून ठेवण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये लग्न केले गेले होते.