Join us

'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची निवेदिता सराफ यांच्या मालिकेत एन्ट्री, 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत'चा नवा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2024 11:12 AM

'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची या मालिकेत एन्ट्री झाली आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारनिवेदिता सराफस्टार प्रवाह