Join us

साहेब बिवी और बॉस संपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2016 8:08 AM

साहेब बिवी ओस बॉस ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले आहेत. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे मन जिंकता आले ...

साहेब बिवी ओस बॉस ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले आहेत. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे मन जिंकता आले नाही. या मालिकेचा ढासळत असलेला टिआरपी पाहाता ही मालिका बंद करण्याचा वाहिनीने निर्णय घेतला आहे. ही मालिका येत्या शुक्रवारी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या ऐवजी हॅट्स ऑफ प्रोडक्शनची खिडकी ही मालिका सुरू होणार असल्याची चर्चा होती. पण खिडकी ही मालिका साहेब बिवी और बॉसची जागा घेत नसून बडे दूर से आये है ही मालिकेचा वेळ बदलला जाणार आहे आणि ही मालिका साहेब बिवी और बॉसच्या वेळात दाखवली जाणार आहे.