टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी हिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधीच सोशल मीडियावर तिचा चांगलाच बोलबाला आहे. पलक सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे. पलकने तिचे हॉट फोटो शेअर करत असते. या फोटोंमधील पलकचा अदांज कोणत्या अभिनेत्री किंवा मॉडल पेक्षा कमी नाही आहे. पलकने तिचा एक बेडरुममधील झोपलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत पलक खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
आता लॉकडाऊनचा पलक तिवारीला खूप जास्त फायदा होतोय. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
पलक ही श्वेताचा पहिला पती राजा चौधरी याची मुलगी आहे. श्वेता व राजा या दोघांमध्ये २००७ साली घटस्फोट झाला होता. त्यानंतर श्वेताने दुसरा विवाह केला. तूर्ताय पलक आई श्वेताबरोबर राहात आहे. मात्र पलक आई श्वेताबरोबर राहात असून, तिच्या पावलावर पाऊल ठेवण्याची कुठलीच कसर सोडत नसल्याचेच दिसून येत आहे.