Join us

BOLD अंदाजात कृष्णा श्रॉफचा बॉयफ्रेंडसह सुरू होता रोमान्स, तर भाऊ टायगर श्रॉफ म्हणाला......

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 13:40 IST

कृष्णा श्रॉफची फोलोअर्सच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच तिच्याविषयी जाणून घेण्याची नेटीझन्स जरा जास्तच उत्सुक असतात.

सोशल मीडियावर ट्रेंडिस कपल फक्त मलायका आणि अर्जुनच नाही तर आणखी एक कपल आहे जे आपल्या फोटोंनी सा-यांचे लक्ष वेधत असतात. ते कपल दुसरे तिसरे कोणी नसून, ती आहे जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ. सध्या बॉयफ्रेंड इबन हायम्ससोबत व्हॅकेशनवर एन्जॉय करते. नेहमीच हे दोघे आपले हॉट फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात. यांतच या दोघांचे सतत सोशल मीडियावर शेअर होणारे फोटोंमुळे नेहीमीच सा-यांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे कृष्णा श्रॉफची फोलोअर्सच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच तिच्याविषयी जाणून घेण्याची नेटीझन्स जरा जास्तच उत्सुक असतात. आता पुन्हा त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोचीही प्रचंड चर्चा होत आहे. या फोटोलाही ब-याच कमेंटस आणि लाईक्स मिळत आहे. 

व्हॅकेशनचे फोटोज कृष्णाने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये कृष्णाची रोमँटिक पोजमध्ये पाहायला मिळत आहे.  कधी ती इबनला किस करताना दिसत आहे तर कधी त्याला मिठीत घेताना दिसते. बहिणीचे असे फोटो पाहून भाऊ टायगरनेही कमेंट दिली आहे. त्याने लिहिले, 'इबन, Poor Guy.' 

काही दिवसांपूर्वीच कृष्णाचा टॉपलेस फोटो समोर आला होता. तिचा  सेक्सी अंदाज चर्चेचा विषय ठरला होता. एकंदरीतच काय तर चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या कृष्णाचा रूपेरी पडद्यावर नसला तरी सोशल मीडियावर बोलबाला आहे हे मात्र नक्की.

टॅग्स :कृष्णा श्रॉफटायगर श्रॉफ