‘द रेलवे मेन' ने जिंकले ६ Filmfare OTT Awards! दिग्दर्शक शिव रवैल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 4:25 PM
'द रेलवे मेन' या भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित आणि त्या वेळच्या धाडसी रेल्वे कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या सीरिजने Filmfare OTT Awards मध्ये सहा महत्त्वाचे पुरस्कार जिंकले आहेत.