Join us

'धडक' चा ट्रेलर पाहून काय म्हणाले बॉलिवूड सेलिब्रिटी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 14:59 IST

अभिनेत्री आलिया भट, नेहा धुपिया, अनिक कपूर, भूमि पेडणेकर यांनी याबाबत ट्विट केले आहे.

मुंबई : जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या 'धडक' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला असून सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडच्या स्टार्सनीही या ट्रेलरवर आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून दिल्या आहेत. अभिनेत्री आलिया भट, नेहा धुपिया, अनिक कपूर, भूमि पेडणेकर यांनी याबाबत ट्विट केले आहे.

 

 

 

 

 

शशांक खेतान याने दिग्दर्शित केलेल्या आणि करण जोहरची निर्मिती असलेल्या धडक ला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. सैराटसोबत अधिक चांगला होता अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर जान्हवीचा आणि इशानच्या लूकचं कौतुक केलं जात आहे. येत्या 20 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

टॅग्स :धडक चित्रपटबॉलिवूडजान्हवी कपूरइशान खट्टर