सॅफ फुटबॉल : भारताचे उपविजेतेपदावर समाधान, मालदिवने पटकावले जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 08:34 PM2018-09-15T20:34:45+5:302018-09-15T20:35:10+5:30
मालदिलवने भारतावर 2-1 असा विजय मिळवत जेतेपद पटकावले.
नवी दिल्ली : सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मादिलवने भारतावर 2-1 असा विजय मिळवत जेतेपद पटकावले.
FULL TIME 🇲🇻 2-1 🇮🇳
— SAFF Suzuki Cup (@SAFFSuzukiCup) September 15, 2018
Maldives are SAFF Suzuki Cup 2018 winners 🏆 pic.twitter.com/zbU4jDQ81L
मालदिवकडून इब्राहिम हुसेनने पहिला गोल केला. त्यामुळे मालदिवने पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली होती.
HALF TIME 🇲🇻1-0🇮🇳
— SAFF Suzuki Cup (@SAFFSuzukiCup) September 15, 2018
Maldives lead by one goal in the final. This is the first time India have trailed in this edition of the competition. Can the defending champions make a comeback in the second half?#SAFFSuzukiCup 🏆 #MDVvsINDpic.twitter.com/kzqKgMlmoR
दुसऱ्या सत्रामध्ये दोन्ही संघांकडून प्रत्येकी एक गोल झाला. पण भारताला हा सामना जिंकता आला नाही. भारताकडून एकमेव गोल सुमित पासीने भरपाई वेळेत केला.
🇲🇻2-1🇮🇳
— SAFF Suzuki Cup (@SAFFSuzukiCup) September 15, 2018
Sumeet Passi with a goal in stoppage time! #SAFFSuzukiCup 🏆 #MDVvsINDpic.twitter.com/cdK0Qfoqjp