दिवसेंदिवस रक्ताचा साठा कमी पडत असल्यामुळे अत्यावश्यक रुग्णास रक्ताचा पुरवठा करणे कठीण होत आहे. रक्ताचा तुटवडा पडू नये, युवकांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले. एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांमध्ये लालाजी कुनघडकर, दामोदर गेडाम, आदित्य भांडेकर, नंदू कुनघाडकर, प्रशांत पिपरे, वाल्मीक घोंगडे, सतीश सातपुते, निकेश घोंगडे, रमाकांत पिपरे, महेश खांडेकर, संदीप चापडे, राकेश दुधबळे, दुशांत कुनघाडकर, संतोष भांडेकर, देवेंद्र टिकले, संदीप कुनघाडकर, अतुल गव्हारे, प्रकाश कोराम, राकेश धोडरे, ओमप्रकाश वैरागडे, महेश चिटलोजवर, पवन चापडे, रोशन घ्यार, राकेश उडान, चंद्रकांत कुनघाडकर, पंकज भांडेकर, पवन पिपरे, मीनल दुधबळे, करण टिकले, भय्याजी पोहनकार, विकास शेंडे, महेश भांडेकर, राहुल कापकर, शुभम सुत्रपवार, धनराज वाघाडे, रवींद्र कुनघाडकर, यशवंत कोसमशिले, संदीप दुधबळे, अनिल चापडे, लोमेश कोठारे, अमोल मारगोनवार, नंदू वाघाडे, अमित खोब्रागडे, रामचंद्र कुनघाडकर, हीवराज कुकडकार आदींचा समावेश आहे. डॉ. अंजली साखरे, सतीश तडकलावार, नरेश कंडूकुरीवार, सुरज चांदेकर, जीवन गेडाम, गोरडवार यांनी रक्तदानाची प्रक्रिया पार पाडली. शिबिराप्रसंगी वनपरिक्षेत्राधिकारी महेशकुमार शिंदे, वनपाल एस. एम. मडावी, वनरक्षक गुरू वाढई, संदीप आंबेडरे, युवराज मडावी, देवेंद्र वासेकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, अतुल भांडेकर, पितांबर टिकले आदी उपस्थित होते.
===Photopath===
220521\0240img-20210522-wa0191.jpg
===Caption===
कुनघाडा रे येथे रक्तदान शिबिर