सततच्या पावसाने धानपीक सडले :

By admin | Published: October 10, 2016 12:53 AM2016-10-10T00:53:39+5:302016-10-10T00:53:39+5:30

सध्या जिल्ह्यात हलक्या प्रतीचे धानपीक कापणी योग्य झाले आहेत. तर मध्यम व जड प्रतीचा धान गर्भात आहे.

Dhanpik rains with continuous rain | सततच्या पावसाने धानपीक सडले :

सततच्या पावसाने धानपीक सडले :

Next

सततच्या पावसाने धानपीक सडले : सध्या जिल्ह्यात हलक्या प्रतीचे धानपीक कापणी योग्य झाले आहेत. तर मध्यम व जड प्रतीचा धान गर्भात आहे. अशावेळी धानपिकाला सूर्यप्रकाशाची अत्यंत आवश्यकता असते. मात्र गेल्या १०-१२ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून ढगाळी वातावरण आहे. यामुळे जिल्ह्याच्या सखल भागातील धानपीक सडले आहे. देसाईगंज तालुक्याच्या विसोरा गावालगतच्या शेतात अति पावसामुळे सडलेल्या स्थितीत असलेले धानपीक. ढगाळी वातावरण व संततधार पावसाने उत्पादन हातून जाण्याच्या विंवचनेने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Web Title: Dhanpik rains with continuous rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.