शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
3
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
4
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
5
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
6
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
7
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
8
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
9
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
10
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
11
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
12
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
13
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
14
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
15
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
16
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर
17
दुसऱ्या पत्नीला प्रॉपर्टीत अधिकार मिळतो का? पतीच्या मालमत्तेचे खरे वारसदार कोण? काय आहे कायदा?
18
Adani Group Stocks: 'या' सेगमेंटमध्ये अदानींच्या शेअर्सची एन्ट्री; ३ शेअर्सनं पकडला तुफान स्पीड, तुमच्याकडे आहे का?
19
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
20
नाना पाटेकरांना कशाची भीती वाटते? म्हणाले, "ना मृत्यूची ना कोणा व्यक्तीची पण...."

टीएसके रेड्डीच्या गैरप्रकाराची चौकशी करा

By admin | Published: August 03, 2015 1:11 AM

गडचिरोली वनवृत्ताचे मुख्यवनसंरक्षक (प्रादेशिक) टीएसके रेड्डी यांनी मागील चार वर्षाच्या काळात वन विभागात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

देहत्याग आंदोलन : विजय खरवडे यांची मागणीगडचिरोली : गडचिरोली वनवृत्ताचे मुख्यवनसंरक्षक (प्रादेशिक) टीएसके रेड्डी यांनी मागील चार वर्षाच्या काळात वन विभागात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. हजारो रूपयांची अवैध बांबू तोडही त्यांच्या कार्यकाळात झाली. या संदर्भात अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलकाकडून शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर शासनाने आता त्यांची गडचिरोली येथून नागपूर येथे बदली केली आहे. टीएसके रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे नेते विजय खरवडे यांनी केली आहे. शासनाने रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास गडचिरोली येथे देहत्याग आंदोलन करण्याचा इशाराही खरवडे यांनी दिला आहे. शासनाकडे आपणही या पूर्वी रेड्डी यांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाचे विविध पुरावे सादर केलेले आहेत. वनमंत्र्यांनी आपल्याला चौकशीचे आश्वासनही दिले, अशी माहिती खरवडे यांनी लोकमतला लेखी स्वरूपात दिली आहे. (प्रतिनिधी)