शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
3
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
4
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
5
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
6
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
7
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
8
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
9
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
10
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
11
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
12
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
13
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
14
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
15
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
16
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
17
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
18
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
19
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
20
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर

पेंटिपाकाचे पर्जन्यमापक केंद्र दारू बाटल्यांचे संग्रहालय!

By admin | Published: July 19, 2015 1:42 AM

तालुक्यातील तुन्नूर शिवारात असलेल्या पेंटीपाकाच्या पर्जमापक केंद्रात दारू व बिअरच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : रिकाम्या दारू बाटल्यांचा खचसिरोंचा : तालुक्यातील तुन्नूर शिवारात असलेल्या पेंटीपाकाच्या पर्जमापक केंद्रात दारू व बिअरच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. परिणामी सदर पर्जमापक केंद्र विविध ब्रँडच्या रिकाम्या दारू बाटल्यांचे संग्रहालय बनले असल्याचे दिसून येत आहे. मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ च्या कडेला पेंटिपाकाचे पर्जन्यमापक केंद्र आहे. वनव्याप्त जागेत काटेरी, लोखंडी तारांचे कुंपन करून सदर भाग नाममात्र सुरक्षित असला तरी मद्यपी लोक या ठिकाणी मद्यप्राशनाच्या पार्ट्या करीत असल्याचे दिसून येते. पार्टीदरम्यान दारू प्राशन केल्यानंतर मद्यपी सदर जागेत दारूच्या रिकाम्या बाटला फेकून देत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच निर्माण झाला आहे. मद्यपी या ठिकाणी येऊन आपली दारूची हौस भागवित आहेत. (तालुका प्रतिनिधी)पर्जन्यमापक केंद्र कुचकामीसिरोंचा तालुक्यातील पेंटिपाका येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला पर्जन्यमापक केंद्र आहे. कुंपणाआड मोकळ्या गवताळ जागेच्या मधोमध हिरव्या रंगाचे पर्जन्यमापक यंत्र आहे. या यंत्राला लावलेले कुलूप पूर्णत: गंजलेले असून ते चावीने उघडणे शक्य नाही. यंत्राच्या पोकळीत जंगलातला पालापाचोडा व काठ्या पडून आहेत. यात पावसाचे पाणी साचने अशक्य आहे. त्यामुळे येथे पर्जन्याचे मोजमाप होत नसल्याने सदर केंद्र कुचकामी ठरले आहे.