शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
2
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
3
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
4
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
5
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
6
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
7
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
8
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
9
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
10
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
11
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
12
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
13
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
14
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
15
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
16
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
17
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
18
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
19
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
20
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  

‘त्या’ भ्रष्टाचाराची चौकशी करा

By admin | Published: March 11, 2016 12:58 AM

जिल्हा परिषद अंतर्गत लघु सिंचन विभागातर्फे तलाव दुरुस्ती, पाझर तलाव, माजी मालगुजारी तलाव व कोल्हपुरी बंधारा दुरुस्तीबाबत

ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन : शिवसेनेची मागणीभंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत लघु सिंचन विभागातर्फे तलाव दुरुस्ती, पाझर तलाव, माजी मालगुजारी तलाव व कोल्हपुरी बंधारा दुरुस्तीबाबत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला असून याची चौकशी करुन संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे संजय रेहपाडे यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत लघुसिंचन विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांनी सदर गैरव्यवहार केल्याचेही मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून नमुद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १०० ब नुसार राज्य शासनाने हस्तांतरण केलेल्या योजनेनुसार सदर योजना अनुसूचिप्रमाणे असने गरजेचे आहे. परंतु सर्वेक्षणाची योजना १-२ अनुसूचित समाविष्ट नाही. उपविभागीय अभियंत्यानी आपल्या स्तरावर प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी रेहपाडे यांनी केली आहे.