काेराेना संकटकाळात आशांचे कार्य महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:38 AM2021-05-27T04:38:57+5:302021-05-27T04:38:57+5:30
भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्यावतीने कुनघाडा रै. जि.प.क्षेत्रातील आशा वर्कर महिलांचा आर्थिक भेट देऊन प्रा.आ.केंद्र कुनघाडा रै. येथे कोरोना ...
भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्यावतीने कुनघाडा रै. जि.प.क्षेत्रातील आशा वर्कर महिलांचा आर्थिक भेट देऊन प्रा.आ.केंद्र कुनघाडा रै. येथे कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.कमल, मुरखळ्याचे सरपंच भास्कर बुरे, अरुण कुनघाडकर, संदीप कुनघाडकर, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य पुंडलिक भांडेकर, हितेश नैताम, दीपक भांडेकर, पीतांबर कोठारे, नीलकंठ उडाण, वासुदेव कुनघाडकर, दिवाकर उडाण, आराेग्य सहायक वासुदेव भटारकर, औषध वितरक नारायण सिडाम उपस्थित होते.
बाॅक्स
यांचा झाला सत्कार
कार्यक्रमाप्रसंगी कृषी सभापती प्रा.रमेश बारसागडे यांच्या हस्ते २० आशा वर्करचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यामध्ये सरिता दिवाकर उडाण, विद्या पंदिलवार, गोपिका धुर्वे, जोत्स्ना जेट्टीवार, अर्चना कुनघाडकर, लता चौधरी, वंदना वाघाडे, सगीरा पठाण, नैना वाघाडे, कल्याणी मेश्राम, संगीता पंदिलवार, दामिनी गेडाम, मंगला उडाण, सविता कोठारे, जोत्स्ना कुनघाडकर, रत्नमाला कुनघाडकर, विमल चौधरी, कल्पना अलाम, मंगला अलाम, अल्का कुनघाडकर यांचा समावेश आहे.
===Photopath===
260521\img-20210526-wa0244.jpg
===Caption===
घुंगराळा येथे आशा वर्कर यांचा सत्कार फोटो