लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

वारस नसलेल्या मालमत्ता सरकारच्या ताब्यात - Marathi News | non inherited property held by govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वारस नसलेल्या मालमत्ता सरकारच्या ताब्यात

हा कायदा राज्य सरकारला अशा मालमत्तेचा प्रभार, व्यवस्थापन, प्रशासन, पर्यवेक्षण, ताबा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार देईल. ...

भू-माफियाचे बांधकाम पाडले; जमीन बळकाव प्रकरणात पहिली धडक कारवाई - Marathi News | goa govt demolished construction of land mafia | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भू-माफियाचे बांधकाम पाडले; जमीन बळकाव प्रकरणात पहिली धडक कारवाई

मास्टरमाइंड पसार सिद्दिकीचे म्हापशातील बांधकाम जमीनदोस्त; कोणताही परवाना न घेता इमारतीची केली उभारणी ...

सुभाष वेलिंगकर यांची तीन तास चौकशी; पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले... - Marathi News | subhash velingkar was interrogated for three hours | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकर यांची तीन तास चौकशी; पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले...

राष्ट्रीय सेवक संघाचे माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांना काल सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य प्रकरणी डिचोली पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी बोलावले. ...

भाजप सदस्यत्वाचा सत्तरीने केला विक्रम; विश्वजीत व दिव्या राणेंमुळे ३५ हजार सदस्य - Marathi News | 35 thousand members bjp party due to vishwajit rane and divya rane in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप सदस्यत्वाचा सत्तरीने केला विक्रम; विश्वजीत व दिव्या राणेंमुळे ३५ हजार सदस्य

आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आमदार दिव्या राणे यांच्या नियोजनाने ही विक्रमी सदस्यसंख्या झाली आहे. ...

सुभाष वेलिंगकर 'मुक्त', अटक टळली; तपासकामात सहकार्य, कोर्टाचा दिलासा - Marathi News | subhash velingkar relief from court and ready to cooperation in investigation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकर 'मुक्त', अटक टळली; तपासकामात सहकार्य, कोर्टाचा दिलासा

डिचोली पोलिसांकडून जबाब नोंद ...

सुभाष वेलिंगकरांमुळे सरकारची मोठी गोची; माजी संघचालकांची मुद्दाम अटक टाळल्याची भावना - Marathi News | goa govt in tension due to subhash velingkar feelings of deliberate avoidance of arrest of former rss leaders | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकरांमुळे सरकारची मोठी गोची; माजी संघचालकांची मुद्दाम अटक टाळल्याची भावना

हिंदू व्होट बँक नाराज होऊ नये, या हेतूने भाजपा गोवा सरकारने RSSचे माजी गोवा प्रमूख प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याबाबत सौम्य धोरण स्वीकारले आहे. यामुळे भाजपचे खिस्तीधर्मीय आमदार व ख्रिस्ती मतदार अस्वस्थ होऊ लागले आहे. ...

सुभाष वेलिंगकरांशी सरकारची हातमिळवणी, लपण्यास मदत करत नाही ना?: काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress questions goa govt hand in hand with subhash velingkar, does not it help in hiding | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकरांशी सरकारची हातमिळवणी, लपण्यास मदत करत नाही ना?: काँग्रेसचा सवाल

इतके होऊनही मुख्यमंत्री व पोलिस खाते गप्प कसे काय? वेलिंगकर हे RSSचे माजी संघचालक आहेत. त्यामुळेच त्यांना सरकारचा पाठिंबा आहे. ...

‘या’ कारणांमुळे सुभाष वेलिंगकरांना जामीन नाही; उच्च न्यायालयात देणार आव्हान - Marathi News | for these reasons subhash velingkar not get anticipatory bail | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘या’ कारणांमुळे सुभाष वेलिंगकरांना जामीन नाही; उच्च न्यायालयात देणार आव्हान

सुभाष वेलिंगकर यांच्यावतीने अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. ...

मडगाव आंदोलनाचा हेतू राजकीय: सदानंद तानावडे; लोकांना वेठीस धरणे चुकीचे - Marathi News | motive of madgaon movement is political said sadanand tanavade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगाव आंदोलनाचा हेतू राजकीय: सदानंद तानावडे; लोकांना वेठीस धरणे चुकीचे

आंदोलकांवर कठोर कारवाई करा ...