लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

गोव्याचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली राहुल, सोनिया गांधींची भेट - Marathi News | Newly elected Congress Goa MP Viriato Fernandes met Rahul, Sonia Gandhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली राहुल, सोनिया गांधींची भेट

विरियातो यांचे दोघांनीही या विजयाबद्दल अभिनंदन करुन काँग्रेसने दक्षिण गोव्यात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकी दिली. ...

विविध आजारांना वैतागून वृद्धेने उचललं टोकाचं पाऊल, विष पिऊन संपवलं जीवन - Marathi News | Fed up with various diseases, the old man took the extreme step ended his life by drinking poison | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विविध आजारांना वैतागून वृद्धेने उचललं टोकाचं पाऊल, विष पिऊन संपवलं जीवन

मारिया रिटा फर्नांडिस (८०) असे मयताचे नाव असून, त्या भाकभाट राय येथील रहिवाशी आहेत ...

श्रीपाद नाईक पुन्हा केंद्रात मंत्री, यावेळी कॅबिनेट दर्जा शक्य? आज सायंकाळी होणार शपथविधी - Marathi News | Shripad Naik Minister at Center Again, Cabinet Status Possible This Time? The swearing-in ceremony will be held this evening | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीपाद नाईक पुन्हा केंद्रात मंत्री, यावेळी कॅबिनेट दर्जा शक्य? आज सायंकाळी होणार शपथविधी

आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत ...

बाजारकरांना रात्री शिस्त लावणे नगरसेवकाला महागात - Marathi News | It is expensive for the corporator to discipline the market at night | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाजारकरांना रात्री शिस्त लावणे नगरसेवकाला महागात

...बाजारकर बाजार संकुलात आपली दुकाने थाटताना अधिक जागा अडवून बसतात. तसेच पालिका बाजाराच्या जागेत अतिक्रमण करतात असा त्यांचा दावा होता. ...

खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास - Marathi News | MP Captain Wiriato will do justice to the community Trust of social activists in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास

ॲड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या  विरियातो यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली होती पण लाेक पैसा तसेच सत्तेपुढे न वाकता समाज कार्यकर्त्यांला न्याय दिला आहे. ...

कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे विविध याेजना व पुरस्कारांसाठी अर्जांचे आवाहन - Marathi News | Call for applications for various programs and awards by the Directorate of Arts and Culture | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे विविध याेजना व पुरस्कारांसाठी अर्जांचे आवाहन

२६ जुलै २०२४ पर्यंत अर्जधारकांनी हे अर्ज सादर करावेत, असे आवाहन कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. ...

प्राणघातक हल्लाप्रकरणातील दोघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी - Marathi News | Five days police custody for two in the case of assault | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्राणघातक हल्लाप्रकरणातील दोघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी

सत्र न्यायालयाकडून पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...

म्हापशात स्लॅब कोसळून पाच वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली  - Marathi News | in goa five vehicles were damaged due to slab collapse in mhapasa no one can injured  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापशात स्लॅब कोसळून पाच वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली 

तळीवाडा म्हापसा परिसरातील जुनाट तसेच जीर्ण झालेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून तेथे पार्क केलेल्या दोन कार तसेच तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे. ...

पुढील पाच दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | goa Orange Alert in the state for the next five days Chance of heavy rain | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुढील पाच दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

...त्यामुळे पुढील पाच दिवस लाेकांनी काळजी घेण्याचे आवाहन खात्याने केले आहे. आजही काही भागात पावसाच्या सरी पडल्या. ...