लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

भाजपला किती जागा? घोडा मैदान जवळच आहे, बघूया काय होतंय! - Marathi News | how many seats will win bjp for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपला किती जागा? घोडा मैदान जवळच आहे, बघूया काय होतंय!

सद्‌गुरू पाटील, निवासी संपादक, गोवा लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला आता अवघे आठ-दहा दिवस उरले आहेत. कौन कितने पानी ... ...

पंकज नार्वेकरने रचला इतिहास; माउंट एव्हरेस्ट सर करणारे ठरले पहिले गोमंतकीय - Marathi News | Pankaj Narvekar became the first Gomantakiya to climb Mount Everest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंकज नार्वेकरने रचला इतिहास; माउंट एव्हरेस्ट सर करणारे ठरले पहिले गोमंतकीय

पंकज नार्वेकर हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गोमंतकीय गिर्यारोहक ठरले आहेत ...

मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन घेतले ३५ लाख; गुन्हा दाखल - Marathi News | about 35 lakh was taken by threatening to kill the child case has been registerd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन घेतले ३५ लाख; गुन्हा दाखल

वास्तविक खंडणी मागितल्याने ती निमूटपणे देऊन टाकून नंतर पोलिसात तक्रार करण्याचा हा प्रकार अजब वाटल्यामुळे पोलीस यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहेत. ...

चिंबल भागात भाडेकरु पडताळणी मोहीम - Marathi News | Tenant Verification Campaign in Chimbal Area in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंबल भागात भाडेकरु पडताळणी मोहीम

राज्यातील वाढत्या गुन्ह्यांवर आळा आणण्याच्या हेतूने गोवा पोलिसांनी विशेष करुन झोपडपट्टी परिसरात भाडेकरु म्हणून राहणाऱ्यांची पडताळणी माेहीम सुरु केली आहे. ...

बाजारांमध्ये रेनकोट छत्र्यांसह इतर पावसाळी साहित्य खरेदीची लगबग - Marathi News | Busy shopping for raincoats, umbrellas and other rain gear in the bazaars | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाजारांमध्ये रेनकोट छत्र्यांसह इतर पावसाळी साहित्य खरेदीची लगबग

शनिवारी पणजी मार्केटमध्ये ग्राहकांनी विविध पावसाळी साहित्य खरेदी केली होती. आता मान्सूनपूर्व पाऊस सुुरु झाला आहे. जून महिन्यापासून मान्सून पावसाला सुरवात होणार आहे. ...

लेझर रन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात गोव्याच्या खेळाडूंची निवड - Marathi News | Selection of Goa athletes in Indian team for Laser Run World Championship | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लेझर रन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात गोव्याच्या खेळाडूंची निवड

लेझर रन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवडण्यात आलेल्या संघात  गोव्याचा स्टार मॉडर्न पेंटॅथलॉनपटू बाबू अर्जुन गावकर, याच्यासोबत उद्देश पंढरी माजीक, यश शंकर नाईक, सोहा योगेश दलाल, व वैष्णवी सुरेश वाडकर यांचा या संघात समावेश आहे.  ...

गोमेकॉत डॉक्टरलशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा नोंद - Marathi News | Misbehavior with Gomekot Doctoral, case registered against both | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमेकॉत डॉक्टरलशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा नोंद

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून वॉर्डच्या डॉक्टरशी गैरवर्तन करण्याचा आणि त्याला धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. ...

डोक्यावर लोखंडी सळीने हल्ला करून पत्नीचा केला खून, पोलिसांना केली आरोपी पतीला अटक - Marathi News | He killed his wife by attacking her head with an iron rod, the accused husband was arrested by the police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डोक्यावर लोखंडी सळीने हल्ला करून पत्नीचा केला खून, पोलिसांना केली आरोपी पतीला अटक

४२ वर्षीय चाळोबा केसरकर असे आरोपीचे नाव आहे ...

चोडण ते साल्वादोर द मुंद पुल उभारण्याच्या प्रक्रियेला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | speed up the process of constructing chodan to salvador da mund bridge says goa chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोडण ते साल्वादोर द मुंद पुल उभारण्याच्या प्रक्रियेला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

या जलमार्गावर सकाळी व संध्याकाळी वाहनचालकांची गर्दी होत असल्याने लोकांची मोठी गैरसोय होते. ...