शिक्षक समितीच्या आमगाव तालुक्याची कार्यकारिणी गठित ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:09+5:302021-08-29T04:28:09+5:30

यावेळी एस.एम. उपलपवार, संचालक एन. बी. बिसेन, अनिल टेंभूर्णीकर, सुशील पाऊलझगडे, संजय जोगी, ए. एस. बिसेन, एस. टी. भालेकर, ...

Amgaon taluka executive committee of teachers committee formed () | शिक्षक समितीच्या आमगाव तालुक्याची कार्यकारिणी गठित ()

शिक्षक समितीच्या आमगाव तालुक्याची कार्यकारिणी गठित ()

googlenewsNext

यावेळी एस.एम. उपलपवार, संचालक एन. बी. बिसेन, अनिल टेंभूर्णीकर, सुशील पाऊलझगडे, संजय जोगी, ए. एस. बिसेन, एस. टी. भालेकर, इ. एफ. देशमुख, वाय. आय. रहांगडाले, गणेश लोहाडे, रवींद्र खापर्डे, सुरेश कटरे, पी. सी. ठाकरे, दिलीप होटे, शोभेलाल ठाकूर, बी. एस. केसाळे, संदीप मेश्राम, सुरेंद्र मेंढे, राजेश जैन, दिनेश डोंगरे, शालीक येटरे, बी. पी.चव्हाण, रुपेश चौधरी, जलाराम बुद्धेवार उपस्थित होते. सर्वानुमते तालुका नेतेपदी डी. व्ही. बहेकार, सुशील पाऊलझगडे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष ई. एफ. देशमुख, कोषाध्यक्ष दिलीप होटे, तालुका संपर्क प्रमुख राजेश जैन, एन. जी. कांबळे, रावसाहेब शिदने, अण्णासाहेब खेमणार, उपाध्यक्ष रवींद्र खापर्डे, सुरेश कटरे, सुरेंद्र मेंढे, दिलीप कुरुटकर, तालुका संघटक दिनेश डोंगरे, गणेश लोहाडे, विजय पवार, रुपेश चौधरी, मनोज खुरपुडे, कार्यालयीन चिटणीस जलाराम बुद्धेवार, मार्गदर्शक म्हणून संजय जोगी, शरद उपलपवार, अंबर बिसेन, अनिल टेंभुर्णीकर, पी. सी. ठाकरे, वाय. एच. बुद्धे, डी. बी. रहांगडाले, शालीक येटरे, बी. पी. चव्हाण यांची निवड करण्यात आली. महिला प्रतिनिधी म्हणून देविमाला पटले, दीक्षा फुलझेले, सुनंदा शंभरकर, रेखा रहांगडाले, मेमेश्वरी पारधी, मनोरमा भोयर, सरस्वती शहारे, पुष्पा गौतम, गुणवंता नेवारे, कविता मेश्राम आदींची निवड करण्यात आली.

Web Title: Amgaon taluka executive committee of teachers committee formed ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.