गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकास महामंडळाच्या कार्यालयासमोरच नेऊन टाकले धान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 02:09 PM2021-05-20T14:09:17+5:302021-05-20T14:10:27+5:30

Gondia News गुरुवारी (दि.२०) अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर धान टाकून या विभागावर संताप व्यक्त केला.

Farmers in Gondia district took the paddy in front of the office of the Development Corporation | गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकास महामंडळाच्या कार्यालयासमोरच नेऊन टाकले धान

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकास महामंडळाच्या कार्यालयासमोरच नेऊन टाकले धान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी अद्यापही सुरु झाले नाही, दुसरीकडे खरीप हंगाम सुरु असून मळणी केलेले धान ठेवायचे कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. गुरुवारी (दि.२०) अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर धान टाकून या विभागावर संताप व्यक्त केला. यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.

Web Title: Farmers in Gondia district took the paddy in front of the office of the Development Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.