ओबीसी आरक्षण लागू झाल्यावरच निवडणुका घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:36 AM2021-09-16T04:36:37+5:302021-09-16T04:36:37+5:30

गोरेगाव : ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी व भाजप ओबीसी ...

Hold elections only after OBC reservation is implemented | ओबीसी आरक्षण लागू झाल्यावरच निवडणुका घ्या

ओबीसी आरक्षण लागू झाल्यावरच निवडणुका घ्या

Next

गोरेगाव : ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी व भाजप ओबीसी मोर्चा तालुका, गोरेगावच्यावतीने तहसील कार्यालय येथे माजी आमदार खोमेश रहांगडाले यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (दि. १५) राज्यपालांच्या नावे तहसीलदार सचिन गोसावी यांना निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळात भाजप तालुकाध्यक्ष डाॅ. साहेबलाल कटरे, भाजपा नेते तथा बँक संचालक रेखलाल टेंभरे, खुमेंद्र मेंढे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, चित्रलेखा चौधरी मोरेश्वर कटरे, विश्वजीत डोंगरे, पूर्व सभापती, पंकज रहांगडाले, उमेंद्र कटरे, इसुलाल सोनवणे, गिरधारी बघेले, संजय बारेवार, हिराभाऊ रहांगडाले, नगर प्रमुख आशिष बारेवार, कमलेश रहांगडाले, रजनी धापडे यांचा समावेश होता.

Web Title: Hold elections only after OBC reservation is implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.