शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

जिल्ह्यात डेंग्यूपेक्षा मलेरिया जबर

By admin | Published: August 24, 2014 11:34 PM

जिल्ह्यात सध्या डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप सुरू आहे. गावची गावे या आजारांच्या विळख्यात अडकलेली आहेत. मलेरिया पेक्षा डेंग्यू हा गंभीर आजार असून जिल्ह्यात मात्र विपरीत परिस्थिती आहे.

हिवताप विभागाचा अहवाल : डेंग्यूने एकही नाही, मलेरियाने दोन मृत्यूकपिल केकत - गोंदियाजिल्ह्यात सध्या डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप सुरू आहे. गावची गावे या आजारांच्या विळख्यात अडकलेली आहेत. मलेरिया पेक्षा डेंग्यू हा गंभीर आजार असून जिल्ह्यात मात्र विपरीत परिस्थिती आहे. आजही जिल्ह्यातील काही गावांत तापाचे रूग्ण आढळून येत आहेत. याबाबत मात्र हिवताप विभागाकडून जाणून घेतले असता डेंग्यूमुळे एकही नाही तर मलेरियाने मात्र दोघांचा मृत्यू झाल्याचे कळले. एकंदर जिल्ह्यात डेंग्यूपेक्षा मलेरिया जबर असल्याचे चित्र आहे. पावसाळा म्हणजे आजारांचा काळच म्हटला जातो. त्यानूसार जून महिन्यापासून ग्रामीण भागात डासजन्य आजारांना सुरूवातही झाली. यात डेंग्यूबाबत जाणून घेतले असता, अर्जुनी मोरगाव तालुक्यात- महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील ताडगाव, केशोरी प्रा.आ. केंद्रातील राजोली, चान्ना/बाक्टी प्रा.आ. केंद्रातील शिरेगावबांध, कोरंभीटोला प्रा.आ. केंद्रातील कोरंभी, सालेकसा तालुक्यात- बिजेपार प्रा.आ.केंद्रातील कोटरा तर आमगाव तालुक्यातील तिगाव प्रा.आ. केंद्रातील वळद या गावांत डेंग्यूची लागण आहे. तर देवरी तालुक्यात- घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील म्हैसुली, ककोडी प्रा.आ. केंद्रातील रेहाडी, घोनाडी प्रा.आ. केंद्रातील श्रीधरटोला, गोरेगाव तालुक्यात- सोनी प्रा.आर. केंद्रातील हिरडामाली, तिल्ली मोहगाव प्रा.आ. केंद्रातील गोवारीटोला तर सालेकसा तालुक्यात दर्रेकसा प्रा.आ. केंद्रातील डुंबरटोला व बिजेपार प्रा.आ. केंद्रातील सिंधीटोला या गावांत मलेरियाची लागण झाली आहे. शिवाय गोंदिया तालुक्यात- रावणवाडी प्रा.आ. केंद्रात नागरा, दवनीवाडा (ता.गोंदिया) व सडक अर्जुनी तालुक्यात खोडशिवनी प्रा.आ. केंद्रातील फुटाळा गावांत इतर तापाचे रूग्ण असल्याचे विभागाकडून कळले. विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असताना विभागाने सदर गावांत आढळून आलेल्या रूग्णांचे रक्तजल नमुने नागपूरच्या मेडीकल कॉलेजमधील सेंटीनल सेंटरकडे पाठविल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील यांनी सांगीतले. संपूर्ण स्थिती बघता मात्र जिल्हा आरोग्य विभाग व हिवताप विभागाच्या लचर कार्यप्रणालीमुळे हा सर्व प्रकार घडत असल्याच्या प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.