गुळाचा गोडवा : जिल्ह्यात गोंदिया आणि सडक अर्जुनी तालुक्यात गुळाची निर्मिती केली जाते. काटीचा गूळ तर जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध आहे. मकर संक्रांतीनिमित्त गुळाची विक्री चांगलीच वाढली असून त्यासाठी या कारखान्यांवर दररोज गुळाची निर्मिती केली जात आहे.
गुळाचा गोडवा :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2016 2:23 AM