शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

विकासकामांना पालिकेकडून अडविण्याचे कार्य

By admin | Published: August 24, 2016 12:09 AM

गोंदिया शहराला नंबर १ करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न अविरत सुरू आहेत.

गोपालदास अग्रवाल : रस्ता बांधकामाचे भूमिपूजन गोंदिया : गोंदिया शहराला नंबर १ करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न अविरत सुरू आहेत. विकासाच्या या युद्धात आमचे विरोधी आमच्या गतीने चालू शकत नसल्याने त्यांनी आमच्या प्रयत्नांनी मंजूर शहराच्या अनेको योजनांना अडविण्याचे कार्य केले जात असल्याचा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला. आमदार अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून कन्हारटोली परिसरात मंजूर १० लाख रूपयांच्या रस्ता सिमेंटीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी शनिवारी (दि.२०) ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ सामाजीक कार्यकर्ता चंद्रकुमार बडवाईक होते. याप्रसंगी कॉंग्रेस कमिटी जिल्हा महासचिव अमर वऱ्हाडे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, अल्पसंख्यक सेल जिल्हाध्यक्ष जहीर अहमद यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक नगरसेवक व्यंकट पाथरू यांनी मांडले. संचालन करून आभार शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला युवक कॉँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, एनएसयुआय अध्यक्ष अजय संदीप रहांगडाले, बाबूराव पिल्लारे, ओमी बग्गा, अजय तुरकर, मद्रिकाप्रसाद तिवारी, धनराज उके, चेतना पराते, अजय गौर, बलजीतसिंग बग्गा, निर्मल अग्रवाल, अजीत गांधी, हरिश तुळसकर, गणेश लिल्हारे, प्रकाश राठोड, कामाक्षी बडवाईक व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)