ेसंडे स्पेशल जोड

By Admin | Published: September 1, 2015 09:38 PM2015-09-01T21:38:10+5:302015-09-01T21:38:10+5:30

शस्त्रक्रियेसाठी लागणार्‍या साधनाची निर्मिती

Essen Special Addition | ेसंडे स्पेशल जोड

ेसंडे स्पेशल जोड

googlenewsNext
्त्रक्रियेसाठी लागणार्‍या साधनाची निर्मिती
या शस्त्रक्रियेसाठी लागणारे साधन भारतात उपलब्ध नाही. तांत्रिक गोष्टींमुळे हे साधन बाहेरील देशातून मागवणेही शक्य न झाल्याने आपल्याकडे उपलब्ध असणार्‍या साधनांचा वापर करुन या शस्त्रक्रियेच्या साधनाची निर्मिती डॉ. कुलकर्णी व त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे. अमेरीका, जर्मनी आणि चीन या देशांमध्ये ही शस्त्रक्रिया सध्या केली जात असून तेथील अभ्यासपद्धतींचा उपयोग करुन हे साधन तयार करण्यात आल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे कित्येक लाखात मिळणारे हे साधन केवळ एक ते दोन हजारांमध्ये तयार होऊ शकत असल्याचे या डॉक्टरांनी सिद्ध करुन दाखवले आहे.

Web Title: Essen Special Addition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.