लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

स्क्रिनवर सतत काम करून डोळ्यांवर ताण येतो? २०-२०-२० चा फॉर्म्युला वापरा- डोळ्यांना आराम मिळेल - Marathi News | The 20-20-20 Rule of Eye Care, how to give relaxation to eyes, best eye exercise | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :स्क्रिनवर सतत काम करून डोळ्यांवर ताण येतो? २०-२०-२० चा फॉर्म्युला वापरा- डोळ्यांना आराम मिळेल

...

एक्सरसाईजनंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत! - Marathi News | Drinking water immediately after exercise can harm your health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एक्सरसाईजनंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत!

Drinking water after exercise side effects :बरेच लोक एक्सरसाईज केल्यानंतर लगेच पाणी पितात. असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

रोज सकाळी ‘हा’ पदार्थ खा; पोट होईल साफ- बॅड कोलेस्टेरॉल कमी-केस गळणंही बंद - Marathi News | 4 Healthiest Breakfast Foods, According to Nutritionists | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी ‘हा’ पदार्थ खा; पोट होईल साफ- बॅड कोलेस्टेरॉल कमी-केस गळणंही बंद

4 Healthiest Breakfast Foods, According to Nutritionists : ४ आजारांवर १ उपाय, तब्येत सुधारेल; केस; त्वचा आणि पोटाचेही विकार दूर राहतील.. ...

Chandipura Virus : सावधान! कोरोनापेक्षाही धोकादायक आहे चांदीपुरा व्हायरस?; WHO ने दिला गंभीर इशारा - Marathi News | Chandipura Virus outbreak in india largest in 20 years says who | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! कोरोनापेक्षाही धोकादायक आहे चांदीपुरा व्हायरस?; WHO ने दिला गंभीर इशारा

Chandipura Virus : चांदीपुरा व्हायरस भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगाने पसरत आहे. आता त्याचा मृत्यूदर ३३ टक्क्यांवर पोहोचला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे ...

अनेक उपाय करूनही डास जात नसतील, तर 'हे' दोन उपाय एकदा कराच! - Marathi News | 2 best home remedies to keep mosquitoes out of house | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अनेक उपाय करूनही डास जात नसतील, तर 'हे' दोन उपाय एकदा कराच!

तुम्हीही डास पळवण्यासाठी वेगवेगळे उपाय थकले असाल तर आज आम्ही तुम्हाला डास पळवण्याचे दोन सोपे उपाय सांगणार आहोत. तसेच हेही सांगणार आहोत की, डास तुम्हालाच का चावतात.  ...

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत? - Marathi News | Which fruits to avoid during stone and what fruits are good in stones | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत?

Kidney Stone : किडनी स्टोन झाल्यावर असह्य वेदना होतात. अशात काही औषधांनी किंवा सर्जरी करून किडनी स्टोन बाहेर काढले जातात. सोबतच खाण्या-पिण्याबाबतही काही गोष्टींची काळजी घेण्यास सांगतात. ...

आधी नाश्ता मग आंघोळ करता? आंघोळीआधी नाश्ता केल्यानं होऊ शकतात पोटाचे त्रास, समजून घ्या - Marathi News | Why Should We Eat Food After Taking A Bath : Is it Bad to Bath Shortly After Eating | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आधी नाश्ता मग आंघोळ करता? आंघोळीआधी नाश्ता केल्यानं होऊ शकतात पोटाचे त्रास, समजून घ्या

Why Should We Eat Food After Taking A Bath : पचनक्रियेवर परिणाम झाल्यानं व्यक्तीला आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. ...

ताप, डोकेदुखी, अंगदुखी; ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे नाहीत ना? जाणून घ्या उपाय - Marathi News | fever headache and body aches are symptoms of monkeypox know about the disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताप, डोकेदुखी, अंगदुखी; ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे नाहीत ना? जाणून घ्या उपाय

पाकिस्तान व स्वीडनमध्ये ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळले आहेत. ...

जास्त झोपत असाल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चनुसार हार्ट अटॅकचा वाढू शकतो धोका! - Marathi News | Causes of oversleeping know the symptoms and remedies of hypersomnia | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जास्त झोपत असाल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चनुसार हार्ट अटॅकचा वाढू शकतो धोका!

Over Sleeping Side Effects : जास्त झोपणं आरोग्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकतं. जास्त झोपल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांचे शिकार होऊ शकता. ...