शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

हिंगोलीत ४० वर्षांनंतर वर्गमित्रांनी दिला आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:30 AM

नागपूर येथे १९८६ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा हिंगोलीत नुकताच पार पडला. यावेळी ४० वर्गमित्र ...

नागपूर येथे १९८६ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा हिंगोलीत नुकताच पार पडला.

यावेळी ४० वर्गमित्र विविध ठिकाणावरून हिंगोलीत दाखल झाले होते.

हिंगोलीचे डॉ. संजय कयाल, डॉ. राजेश पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. जुन्या आठवणीत रमून गेले होते. डॉ. संजय कयाल, डॉ. राजेश पवार यांनी सर्वांना फेटा बांधून स्वागत केले. तसेच हिंगोली आयएमआयचे अध्यक्ष डॉ. सचिन बागडिया यांनी डॉ.वैभव भानावत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विशेष म्हणजे स्व. मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त यादे रफी गीत- संगीताचा मधुर गायन सोहळा पार पडला. अनेक डॉक्टर वर्गमित्रांनी विविध गाणे देखील गायले. शायरी ही सादर केली तर काहींनी उत्कृष्ट कविता सादर केल्या.

तसेच घोडसवारी, गिल्ली - दांडा, कंचे आदी खेळांचा आनंद लुटला. स्नेहमिलन सोहळ्यासाठी डॉ. संजय देवतळे,

डॉ. महेश फुलवानी, डॉ. प्रमोद गांधी, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. अनिल बत्रा, डॉ. बी. के. मुरली, डॉ. संजय अग्रवाल व डॉ. जय नाईक डॉ. प्रशांत रोकडे, डॉ. गणेश जाधव यांच्यासह मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, बुलडाणा, जळगाव, बीड, लोणार, मेहकर, गडचिरोली, वरोरा, जालना, परळी वैजनाथ, वर्धा, पुसद, यवतमाळ, दिग्रस, मलकापूर येथील वर्गमित्रांनी हजेरी लावली होती.