शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ८ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
3
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
4
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
5
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
6
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
7
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
8
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
9
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
10
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
11
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
12
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
13
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
14
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
15
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
16
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
17
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
18
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
19
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
20
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

कनिष्ठ महाविद्यालये बंदचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:24 AM

विविध मागण्यासाठी जुक्टा संघटनेच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ महाविद्यालय बंदचे आवाहन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन असोलेकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : विविध मागण्यासाठी जुक्टा संघटनेच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ महाविद्यालय बंदचे आवाहन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन असोलेकर यांनी दिली.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, २०१२ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती व मान्यता व वेतन द्यावे, २४ वर्षाच्या सेवेनंतर निवड श्रेणी द्यावी, कायम विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे, २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या वाढीव पदावरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता देवून वेतन द्यावे, सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी कनिष्ठ महाविद्यालय बंदचे आवाहन करण्यात आले आहे. जुक्टा संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पाच टप्प्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. २ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद करून शिक्षणाधिकारी कार्यालये व मुंबईत आझाद मैदानावर जेलभरो आंदोलनही करण्यात येणार आहे. मागण्या मंजूर न झाल्यास १२ वी परीक्षेनंतर बहिष्कार टाकण्यात येईल, असेही असोलेकर यांनी सांगितले. या आंदोलन कनिष्ठ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.