नासाने कैद केला 'एक्स्प्लोडींग स्टार'चा व्हिडीओ

By admin | Published: March 22, 2016 01:37 PM2016-03-22T13:37:07+5:302016-03-22T13:38:53+5:30

नॅशनल एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (नासा) प्रथमच 'एक्स्प्लोडींग स्टार'चा शॉकवेव्ह व्हिडिओ कैद केला आहे.

Video of 'Exploding Star' captured by NASA | नासाने कैद केला 'एक्स्प्लोडींग स्टार'चा व्हिडीओ

नासाने कैद केला 'एक्स्प्लोडींग स्टार'चा व्हिडीओ

Next
ऑनलाइन लोकमत - 
वॉशिंग्टन, दि. २२ - नॅशनल एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (नासा) प्रथमच 'एक्स्प्लोडींग स्टार'चा शॉकवेव्ह व्हिडिओ कैद केला आहे. केपलर स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने हा व्हिडिओ कैद करण्यात आला आहे. एक्स्प्लोडींग स्टारच्या या व्हिडिओला खगोलशास्त्रज्ञांनी 'शॉक ब्रेकआऊट' असंदेखील नाव दिलं आहे. 20 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. 'अशाप्रकारचे शॉक ब्रेकआऊटसारखे व्हिडिओ कॅमे-यात कैद करायचे असतील तर तुम्हाला आकाशातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सलग कॅमेरा ठेवण्याची गरज असते. जे आम्हाला केपलरमुळे शक्य झालं असल्याचं', प्राध्यापक पीटर यांनी सांगितलं आहे. 
 
 

Web Title: Video of 'Exploding Star' captured by NASA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.