जालना पालिकेची २५ मालमत्तांवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:59 AM2019-01-15T00:59:26+5:302019-01-15T01:00:23+5:30

जालना पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही ज्यांनी कराचा भरणा न केल्याप्रकरणी त्यांची मालमत्ता पालिकेने स्वत:च्या नावावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर केली

Action against 25 properties | जालना पालिकेची २५ मालमत्तांवर टाच

जालना पालिकेची २५ मालमत्तांवर टाच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही ज्यांनी कराचा भरणा न केल्याप्रकरणी त्यांची मालमत्ता पालिकेने स्वत:च्या नावावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर केली असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष खांडेकर आणि अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांनी दिली.
या कारवाईत हिरालाल लक्ष्मण किल्लेदार, अमर-अमित रोलींग मिल, फाईन आर्टस कंपनी, आदिनाथ भद्रा मारूती, अब्दुल रहीम अमिनोद्दीन चौधरी, नंदनलाल कामतीकर, सीताराम शंकरराव कुलकर्णी, शाम सुंदर हरिंचंद्र साहनी, राजाराम सीताराम कुलकर्णी, मोहंमद यासीन मोहंमद अकबर, उत्तमराव पांगारकर, सुनीलकुमार मित्तल, अयोध्याबाई रामगोपाल दायमा, राजेंद्र पूनमचंद आबड, मोहंमद इब्राहीम शेख लाल, रहेमत अली हमीद अली, श्रीरंग प्रसाद काशीप्रसाद मेहरा, पंढरीनाथ मावनलाल, रतन नाटेकर, मुरलीधर जोशी, रामचंद्र वर्मा यांच्या मालमत्तांचा समावेश आहे.

Web Title: Action against 25 properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.