लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे कर आणि तू माझ्यासमोर लढ; छगन भुजबळांचं खुलं चॅलेंज - Marathi News | Maratha OBC Reservation: If you dare, nominated 288 candidates in Maharashtra Election and fight before me; Chhagan Bhujbal open challenge to Manoj Jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे कर आणि तू माझ्यासमोर लढ; छगन भुजबळांचं खुलं चॅलेंज

मराठा ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

मराठवाड्यातील १५ लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तब्बल ३ हजार ६७५ गावे बाधित - Marathi News | 15 lakh farmers in Marathwada affected by rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील १५ लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तब्बल ३ हजार ६७५ गावे बाधित

मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे ...

मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांच्यात ३ तास खलबतं; फडणवीसांशीही साधला संवाद, नेमकं काय घडलं?  - Marathi News | Abdul Sattar meet Manoj Jarange Patil, three hours discussion,The conversation with Devendra Fadnavis, what exactly happened?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांच्यात ३ तास खलबतं; नेमकं काय घडलं? 

अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल ३ तास चर्चा झाली आहे. ...

"शेतकऱ्यांना तातडीने मदत करा..."; मनोज जरांगे यांचा शेतातून थेट कृषिमंत्री मुंडेंना फोन - Marathi News | "Urgent help to farmers..."; Manoj Jarange's direct phone call to Agriculture Minister Dhananjay Munde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"शेतकऱ्यांना तातडीने मदत करा..."; मनोज जरांगे यांचा शेतातून थेट कृषिमंत्री मुंडेंना फोन

मनोज जरांगे यांच्याकडून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी  ...

शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ: मनोज जरांगे - Marathi News | "Don't worry, any how we will get compensation from government "; Manoj Jarange's appeal to farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ: मनोज जरांगे

मालवण आणि पुणे दौरा आटोपून अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थिती पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. ...

आभाळ फाटले! वादळी वारे, अतिवृष्टीने मराठवाड्यातील ११.६७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | The sky is torn! Crop damage on 11.67 lakh hectares in Marathwada due to stormy winds, heavy rains | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आभाळ फाटले! वादळी वारे, अतिवृष्टीने मराठवाड्यातील ११.६७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सर्वाधिक ९० टक्के नुकसान कोरडवाहू जमिनीवरील पिकांचे ...

मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचे संकट गडद; २८४ मंडळांत अतिवृष्टी, शेतीचे अतोनात नुकसान - Marathi News | Wet drought crisis deepens over Marathwada; Heavy rains in 284 circles, huge damage to agriculture | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचे संकट गडद; २८४ मंडळांत अतिवृष्टी, शेतीचे अतोनात नुकसान

एकाच दिवसात रेकॉर्डब्रेक पाऊस; परभणीतील पाथरी मंडळात ३१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे ...

रावसाहेब दानवे म्हणतात, "आता माझ्या मुलाचाही बदला घेऊ का?" - Marathi News | Shall i revenge my son too?; Raosaheb Danve told the reason of defeat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या मुलाचाही बदला घेऊ का?; रावसाहेब दानवेंनी सांगितले पराभवाचे कारण

Raosaheb Danve Maharashtra Politics : सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांना 2024 च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.  ...

गृहप्रवेशाचे स्वप्न अधुरे, पूजेचे साहित्य आणण्यास गेलेल्या युवकाला ट्रकने चिरडत फरफटत नेले - Marathi News | The dream of homecoming is unfulfilled, the youth who went to bring worship materials was crushed by a truck and carried away | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गृहप्रवेशाचे स्वप्न अधुरे, पूजेचे साहित्य आणण्यास गेलेल्या युवकाला ट्रकने चिरडत फरफटत नेले

अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला. ...