लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

मनोज जरांगेंचा निर्णय झाला! अंतरवाली सराटीतून दिला नवा अल्टिमेटम - Marathi News | Manoj Jarang has decided! A new ultimatum was given from Antarwali Sarati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंचा निर्णय झाला! अंतरवाली सराटीतून दिला नवा अल्टिमेटम

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगेंनी नवा अल्टिमेटम दिला असून, ऐन विधानसभा निडवणुकीच्या तोंडावर महायुतीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.  ...

जालन्यात उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याचा प्रताप - Marathi News | Planning Committee Member of NCP Ajit Pawar group molested high-ranking women officer in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याचा प्रताप

मी आमदार लेव्हलचा माणूस, म्हणत थेट महिला अधिकाऱ्याच्या रूममध्ये शिरत असभ्य वर्तन ...

"मी जातीवादी नसून आरक्षणवादी"; मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जरांगेंचा संदेश... - Marathi News | "I'm not a casteist, I'm a reservationist"; Anniversary of Maratha reservation movement, Manoj Jarang's message to society | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मी जातीवादी नसून आरक्षणवादी"; मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जरांगेंचा संदेश...

मराठा समाज एकत्र करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण आता माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे.: मनोज जरांगे ...

"शुभ संकेत म्हणजे भाजपच सरकार जाणार"; जरांगेंनी घेतला केसरकरांच्या व्यक्तव्याचा समाचार - Marathi News | "A good sign is that the BJP government will go"; Manoj Jarange on Minister Dipak Kesarkar's expression | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"शुभ संकेत म्हणजे भाजपच सरकार जाणार"; जरांगेंनी घेतला केसरकरांच्या व्यक्तव्याचा समाचार

छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, जरांगे यांचा इशारा ...

खडी क्रशरची तक्रार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यास भाजपच्या कार्यकर्त्यांची मारहाण - Marathi News | Congress worker who complained about crusher was beaten up by BJP workers in Tehsil office of Jafrabad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खडी क्रशरची तक्रार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यास भाजपच्या कार्यकर्त्यांची मारहाण

जाफराबाद तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्या दालनातच केली मारहाण; भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध जाफराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

व्वा! छत्रपती संभाजीनगरहून पुण्यापाठोपाठ जालना, बीडचाही प्रवास होणार ई-बसने - Marathi News | Wow! From Chhatrapati Sambhajinagar to Pune followed by Jalna, Beed will also travel by e-bus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्वा! छत्रपती संभाजीनगरहून पुण्यापाठोपाठ जालना, बीडचाही प्रवास होणार ई-बसने

ऑक्टोबरमध्ये येणार ७४ ई-बस : ६ आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाला ‘स्पीड’ ...

"यांना दैवत कळत नाही,कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका"; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | "They do not know God, put them all in jail; Manoj Jarange's angry reaction to the statue's collapse in Malwan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"यांना दैवत कळत नाही,कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका"; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया

उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे, काम करणारेच नीट नसले तर ते काय करणार: मनोज जरांगे ...

लोकांना योजनांच्या नादी लावण्यापेक्षा आयुष्यभर पुरणाऱ्या सुविधा द्या, जरांगेंचा निशाणा - Marathi News | Give people facilities that last a lifetime instead of launching schemes, manoj Jarange target the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लोकांना योजनांच्या नादी लावण्यापेक्षा आयुष्यभर पुरणाऱ्या सुविधा द्या, जरांगेंचा निशाणा

लाडकी बहीण, आनंदाचा शिधा या शासनाच्या विविध योजनांवरून सरकारवर मनोज जरांगे यांनी साधला निशाणा ...

भट्टीतील तप्त लोहरस अंगावर पडून २७ कामगार भाजल्या प्रकरणी कंपनीच्या तिघांना अटक - Marathi News | Jalana Gajkesari Steel Company Blast Case: Three people of the company were arrested in connection with the burning of 27 workers after the hot iron in the furnace fell on them | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भट्टीतील तप्त लोहरस अंगावर पडून २७ कामगार भाजल्या प्रकरणी कंपनीच्या तिघांना अटक

जालन्याच्या स्टील कंपनीतील घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू; सुरक्षा व्यवस्था नसल्याने कामगार जखमी झाल्याची माहिती ...