लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन; मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर - Marathi News | Troubleshooter Girish Mahajan's phone call before the fast; Manoj Jarange replied by asking for the answer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन; मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर

दोन दिवसांत गुन्हे मागे घेणार होता, ते घेतली नाही अजून, आरक्षण कधी देणार ? ...

युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार: मनोज जरांगे - Marathi News | Deliberately misleading the Maratha community, the government is responsible for youth suicides: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार: मनोज जरांगे

आजपासून पुन्हा आमरण उपोषण; अन्न-पाण्याचा त्याग, उपचारही घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ...

"सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय"; मनोज जरांगेचं पुन्हा 'आमरण उपोषणास्त्र' - Marathi News | The government is knowingly misleading the Maratha community says Manoj Jarange weapon of hunger strike again on the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय"; मनोज जरांगेचं पुन्हा 'आमरण उपोषणास्त्र'

सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. पण... ...

कुणीही उग्र आंदोलन, आत्महत्या करु नका, मी समाजासाठी उपोषणाला बसणार; मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन - Marathi News | No violent protest, don't commit suicide, I will fast for society; Manoj Jarange Patal's appeal to the Maratha community | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुणीही उग्र आंदोलन, आत्महत्या करु नका, मी समाजासाठी उपोषणाला बसणार; मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

आज मराठा समाजाने आरक्षणासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची वेळ आज संपली आहे. ...

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली मुदत संपली! राज्यभरात आजपासून साखळी उपोषण सुरू - Marathi News | Manoj Jarange Patal's ultimatum to the government is over The chain hunger strike will start across the state from today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली मुदत संपली! राज्यभरात आजपासून साखळी उपोषण सुरू

आजपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात होणार आहे. ...

जरांगेंना 'या' मंत्र्यांचा फोन, पण..; "एक घंटा वाढवून देणार नाही, दिवस संपला, विषय संपला" - Marathi News | A bell will not raise, the day is over, the subject is over; Manoj Jarange patil's deadline to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंना 'या' मंत्र्यांचा फोन, पण..; "एक घंटा वाढवून देणार नाही, दिवस संपला, विषय संपला"

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज आणि उद्यापर्यंत मुख्यमंत्री जाहीर करतील, एकनाथ शिंदे शब्दाला पक्के आहेत. ...

'पुन्हा आमरण उपोषण, गावात नेत्यांना बंदी'; मनोज जरांगेंनी २५ ऑक्टोबर नंतरच शेड्युलच सांगितलं - Marathi News | 'Fast to death again, village leaders banned'; Manoj Jarange told the schedule only after October 25 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'पुन्हा आमरण उपोषण, गावात नेत्यांना बंदी'; मनोज जरांगेंनी २५ ऑक्टोबर नंतरच शेड्युलच सांगितलं

गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. ...

...तर ओबीसी आरक्षण ३२ टक्के कसे? मनोज जरांगे पाटील, अजित पवारांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका - Marathi News | how about 32 percent obc reservation manoj jarange patil aggressive stance on dcm ajit pawar role | Latest jalana News at Lokmat.com

जालना :...तर ओबीसी आरक्षण ३२ टक्के कसे? मनोज जरांगे पाटील, अजित पवारांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका

तुम्हाला करायचे काय, नेमके हेच आम्हाला कळेना? आमची पार राख रांगोळी करायची का? मनोज जरांगे यांचा सवाल ...

शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणारही नाही! मनोज जरांगे पाटील, पुन्हा आमरण उपोषण - Marathi News | manoj jarange patil criticized state govt on maratha reservation and will go on hunger strike again | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणारही नाही! मनोज जरांगे पाटील, पुन्हा आमरण उपोषण

२५ तारखेपासून महाराष्ट्रातील प्रत्येक सर्कलमधील मोठ्या गावांत साखळी उपोषण केलेे जाईल. ...