शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

अस्वलाच्या हल्ल्याने तरुण शेतकरी अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:40 AM

भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अस्वलाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. संतोष तुकाराम लेनेकर (३३) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अस्वलाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. संतोष तुकाराम लेनेकर (३३) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकारानंतर परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.धावडा येथील तुकाराम लेनेकर हे शनिवारी सकाळी दोन मुलांसह मेहगाव परिसरातील शेतातून काही अंतरावर असलेल्या झºयावर पाणी आणण्यासाठी जात असताना, अचानक दोन अस्वल झुडपांमधून समोर आली. त्यातील एकाला लेनकर यांनी हुसकावले. मात्र, दुस-या अस्वलाने संतोष लेनकर (३३) याच्या पोटाला, हाताला व पायाला चावा घेऊन जखमी केले.तुकाराम लेनकर व दुस-या मुलाने आरडाओरड करत अस्वलास कसेबसे हुसकावले. त्यानंतर जखमी गजाननला बैलगाडीतून बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पिण्याच्या पाण्याचा शोधात अस्वल व अन्य प्राणी धावडा, मेहगाव, वाढोणा, वडाळी, वडोदतांगडा या भागात येत असल्याचे शेतक-यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी