पाचोरा भडगाव तालुक्यातील नवीन रस्ते कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:05+5:302021-06-01T04:13:05+5:30
दरम्यान, रस्ता मंजूर झालेल्या गावांची नावे व रक्कम पुढीलप्रमाणे : पाचोरा तालुका : तारखेडा बु. येथे रस्ता (१० लाख), ...
दरम्यान, रस्ता मंजूर झालेल्या गावांची नावे व रक्कम पुढीलप्रमाणे : पाचोरा तालुका : तारखेडा बु. येथे रस्ता (१० लाख), निंभोरी तांडा येथे रस्ता (१० लाख), वाडी येथे रस्ता (१० लाख), शेवाळे येथे रस्ता (२० लाख), अंतुर्ली बु. येथे रस्ता (२० लाख), सातगाव डोंगरी येथे रस्ता (२० लाख), वानेगाव येथे रस्ता (१० लाख), दुसखेडा येथे रस्ता (१० लाख), वरसाडे येथे रस्ता (१० लाख), डोकलखेडा येथे रस्ता (१० लाख), लोहारी रस्ता (२० लाख), अटळगव्हाण रस्ता तयार करणे (१० लाख), कोल्हे येथे रस्ता तयार करणे (१० लाख), गहुले रस्ता (२० लाख), वडगाव येथे रस्ता तयार करणे (१० लाख), बदरखे येथे रस्ता तयार करणे (१० लाख), लासगाव रस्ता (१० लाख), खडकदेवळा रस्ता (१० लाख), हडसन येथे रस्ता तयार करणे (१० लाख), पुनगाव रस्ता (२० लाख), भोकरी रस्ता (१० लाख).
भडगाव तालुका : पथराड रस्ता (१० लाख), पांढरद रस्ता (२० लाख), घुसर्डी रस्ता (२० लाख), बांबरूड येथे रस्ता तयार करणे (१० लाख), मळगाव येथे रस्ता तयार करणे (१० लाख), वडगाव बु. सतीचे येथे रस्ता तयार करणे (२० लाख), भोरटेक येथे रस्ता तयार करणे (१० लाख), नावरे रस्ता (१० लाख), वाडे रस्ता (१० लाख), गुढे रस्ता (१० लाख), निंभोरा रस्ता (२० लाख), वाक रस्ता (२० लाख), गोंडगाव येथे रस्ता तयार करणे (२० लाख), पिचर्डे रस्ता (१० लाख), सावदे रस्ता (१० लाख), पिंपरीहाट येथे रस्ता (१० लाख), तांदुळवाडी रस्ता (१० लाख).