शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

तांबापुरात घरफोडी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:04 PM

सराईत गुन्हेगार : भांड्यावर नावामुळे झाला निष्पन्न

जळगाव : तांबापुरातील बिसमिल्ला चौकात राहणाºया जमीलाबी शेख इस्माईल (५४) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून ४० हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबविणारा शेख फिरोज शेख इकबाल शेख (२२, रा.तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी २४ तासातच अटक केली आहे. फिरोज हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्याविरुध्द गुन्हे दाखल आहेत.जमीलाबी उपचारासाठी १० नोव्हेंबर रोजीच शिर्डी येथे गेल्या होत्या.त्यामुळे घराला कुलुप होते.२४ रोजी दुपारी ४ वाजता घराचे कुलुप तुटलेले दिसले. घरातील २५ हजार ४०० रुपये रोख, २ सोन्याच्या अंगठ्या, ९ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व पितळी भांडे असा ४० हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबविल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत व विजय नेरकर यांच्या पथकाने फिरोज याला पेट्रोलिंग करतानाच पकडले. त्याच्याजवळ चोरीतील भांडे आढळून आले असून त्यावर जमीलाबी यांच्या मुलाचे नाव होते.त्याने गुन्ह्याचीही कबुली दिली आहे. दरम्यान, त्याच्याविरुध्द नशिराबाद व एमआयडीसीलाच गुन्हे दाखल आहेत. तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव