शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

कामळस्कर फाऊंडेशनतर्फे दोनशे परळ वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मोनाली कामळस्कर फाऊंडेशनच्यावतीने शहरात उन्हाळ्यात पक्षांना पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार्या परळाचे वाटप करण्‍यात आले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मोनाली कामळस्कर फाऊंडेशनच्यावतीने शहरात उन्हाळ्यात पक्षांना पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार्या परळाचे वाटप करण्‍यात आले.

जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून गुरूवारी शहरात परळ वाटपाचा कार्यक्रम घेण्‍यात आला. यावेळी कार्यक्रमास माळी समाजाचे पदाधिकारी संजय महाजन तसेच बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर के. के. राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. काथार वाणी समाजाचे माजी अध्यक्ष विजय नारायण वाणी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी २०० परळ व धान्यांचे छोटे पॅकेट नागरिकांना मोफत वितरित करण्यात आले. प्रास्ताविक सुधाकर वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थापक नंदकिशोर कामळस्कर यांनी मानले.

यशस्वीतेसाठी अनंत वाणी, वासुदेव वाणी, शंकर वाणी, राजेश वाणी, अजय कामळस्कर, रवींद्र वाणी, राहुल हरणे, शरद वाणी, रोहित वाणी, दिलीप वाणी, शामकांत वाणी, ललित वाणी, निखिल वाणी यांनी परिश्रम घेतले.