सेवानिवृत्त शिक्षिकेतर्फे आदिवासी महिलांना साड्या व फराळ वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 03:40 PM2020-11-22T15:40:46+5:302020-11-22T15:40:59+5:30

१०१ आदिवासी महिलांना साड्या व दिवाळीचा फराळ वाटप केला.

Distribution of sarees and farals to tribal women by retired teachers | सेवानिवृत्त शिक्षिकेतर्फे आदिवासी महिलांना साड्या व फराळ वाटप

सेवानिवृत्त शिक्षिकेतर्फे आदिवासी महिलांना साड्या व फराळ वाटप

googlenewsNext

एरंडोल : येथील अष्टविनायक कॉलनीमधील रहिवाशी सरिता रघुवंशी यांची मराठखेडा व तुराटखेडा (ता.पारोळा) येथे २२ वर्ष सेवा झाली. सामाजिक ऋण म्हणून त्यांनी दीपावलीनिमित्त या दोन्ही गावांमधील १०१ आदिवासी महिलांना साड्या व दिवाळीचा फराळ वाटप केला.
याप्रसंगी सरपंच रत्‍नाबाई पाटील बाबूलाल पाटील, रघुनाथ ठाकरे कृष्णा पाटील, संजय मराठे, गोविंदा पाटील, सुभाष मराठे, मधुकर रघुवंशी, सुरेश बडगुजर, प्रल्हाद पाटील, दीपाली रघुवंशी, वसंत पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of sarees and farals to tribal women by retired teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.