फरकांडे येथील सरपंच किरण साहेबराव पाटील यांना जलव्यवस्थापन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:11 PM2019-02-23T16:11:48+5:302019-02-23T16:14:31+5:30

जळगाव - एरंडोल तालुक्यातील फरकांडे या गावचं नाव घेताच आठवतात ते झुलते मनोरे़ पण आता ते नामशेष झाले आहे़ ...

Kiran Sahebrao Patil Water Management Award | फरकांडे येथील सरपंच किरण साहेबराव पाटील यांना जलव्यवस्थापन पुरस्कार

फरकांडे येथील सरपंच किरण साहेबराव पाटील यांना जलव्यवस्थापन पुरस्कार

googlenewsNext

जळगाव - एरंडोल तालुक्यातील फरकांडे या गावचं नाव घेताच आठवतात ते झुलते मनोरे़ पण आता ते नामशेष झाले आहे़ या गावात पाणीटंचाई कायम पूजलेली, पावसाळाही त्याला अपवाद नव्हता़ धरणाच्या बुडीत क्षेत्रात विहिर करून तब्बल सात किलोमीटर अंतरावरून पाणी आणले़ गावात शुध्द व स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली़ याशिवाय गावाचे जलयुक्तशिवार योजनेत निवड झाले आहे़ सांडपाणी व्यवस्थापन करून भूमिगत गटारी करण्यात आल्या आहेत़

Web Title: Kiran Sahebrao Patil Water Management Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव