लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

होऊ द्या खर्च! सरकार करणार भरपाई; सौरऊर्जेसाठी ७८००० सब्सिडी - Marathi News | The government will compensate; 78000 subsidy for solar energy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :होऊ द्या खर्च! सरकार करणार भरपाई; सौरऊर्जेसाठी ७८००० सब्सिडी

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॉट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॉटला ३० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. ...

जळगाव जिल्ह्यातील ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | transfer of 11 police officers in jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

तीन पोलिस निरीक्षक तर एक एपीआय व सात पीएसआयचा समावेश ...

शासन मान्यता असल्याचे भासवत संस्थेच्या माध्यमातून दुकानदारी - Marathi News | shoplifting through an organization pretending to be government approved | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासन मान्यता असल्याचे भासवत संस्थेच्या माध्यमातून दुकानदारी

शुल्क आकारून व शासनाचा लोगो वापरुन प्रशिक्षण संस्थांना दिले बनावट प्रमाणपत्र ...

जप्त मालमत्तेची विक्री; कर्जदारासह सहदुय्यम निबंधक, तलाठी मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | sale of foreclosed property offences against sub registrar talathi board officer along with borrower | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जप्त मालमत्तेची विक्री; कर्जदारासह सहदुय्यम निबंधक, तलाठी मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

हस्तांतरण, बोझा लावण्यास मनाईचे न्यायालयाचे आदेश असतानाही केले व्यवहार ...

दुचाकीच्या सीटखाली तीन गावठी पिस्तुले अन् चार काडतुसे! - Marathi News | Three village pistols and four cartridges under the seat of the bike! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकीच्या सीटखाली तीन गावठी पिस्तुले अन् चार काडतुसे!

बजरंग बोगदा परिसरात कारवाई : विक्रीसाठी आलेला एक जण पोलिसांच्या जाळ्यात ...

धाकट्याच्या मदतीला आला थोरला; बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाले यशस्वी - Marathi News | Bone marrow transplant was successful | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धाकट्याच्या मदतीला आला थोरला; बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाले यशस्वी

हर्षल जितेंद्र दुसाने (रा.जळगाव) असे या रुग्णाचे नाव. प्रत्यारोपण या  वयात शक्य नसल्याचे सांगत वेल्लोर (तामिळनाडू), रायपूर (छत्तीसगड), नवी दिल्लीसह राज्यातील डॉक्टरांनीही त्याला नकार दिला होता. ...

खान्देशातील पहिल्या वाळू डेपोचे उद्घाटन, घरकुलधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत रेती वाटप - Marathi News | Inauguration of the first sand depot in Khandesh, distribution of free sand to householders by the guardian minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशातील पहिल्या वाळू डेपोचे उद्घाटन, घरकुलधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत रेती वाटप

यावेळी तीन घरकुलधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत रेतीचे वाटप करुन त्यांचा सत्कारही करण्यात आला. ...

सुनेकडून भाजपमध्ये परतण्याचं आवाहन; शरद पवारांचं नाव घेत एकनाथ खडसे म्हणाले... - Marathi News | Appeal from daughter in law to return to BJP Eknath Khadse reaction | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुनेकडून भाजपमध्ये परतण्याचं आवाहन; शरद पवारांचं नाव घेत एकनाथ खडसे म्हणाले...

एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनीच एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये यावं, अशी आपली इच्छा असल्याचं म्हटलं. ...

‘गिरणा’तील जलसाठा ३३ टक्क्यांवर! दुसऱ्या आवर्तनामुळे घट, मार्च महिन्यात गाठणार पंचविशी - Marathi News | Water storage in 'Girna' at 33 percent! Decline due to 2nd round: March will reach 25 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘गिरणा’तील जलसाठा ३३ टक्क्यांवर! दुसऱ्या आवर्तनामुळे घट, मार्च महिन्यात गाठणार पंचविशी

गेल्या महिन्यात गिरणा धरणातील साठा ४२ टक्क्यांवर होता. दुसरे आवर्तन सोडण्याआधी हा साठा ३९ टक्क्यांवर होता. ...