सुनील नेमाडे
जळगाव : सुनील पंढरीनाथ नेमाडे (५८, रा. नांदेड-साळवा, ह.मु. अशोकनगर, अयोध्यानगर) यांचे ८ फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व दोन मुले असा परिवार आहे.
------------
फोटो नं. १०राजाराम सोनवणे - निधन
राजाराम सोनवणे
जळगाव : राजाराम छगा सोनवणे (१०१, रा. खेडी खुर्द, एरंडोल) यांचे ९ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता निघणार आहे. ते मधुकर सोनवणे यांचे वडील होत.
-----------
फोटो नं. १०अशोक पाटील-निधन
अशोक पाटील
जळगाव : अशोक माणिक पाटील (७२, रा. मुक्ताईनगर, जळगाव) यांचे ९ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते रवींद्र पाटील यांचे वडील होत.
------------